Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

कोरोना रुग्णांची संख्या 75 लाखांवर

कोरोना रुग्णांची संख्या 75 लाखांवर


देशात कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रकारांचे प्रमाण सलग चौथ्या दिवशी आठ टक्क्यांपेक्षा कमी होते. 

 कोरोनाचा फैलाव कमी होत असल्याची ही चिन्हे आहेत, असे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
सोमवारी कोरोनाचे 55 हजार नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांची एकूण संख्या 75 लाख 50 हजार 278 झाली. 

 एकूण बरे झालेल्यांची संख्या 66 लाख 63 हजार 608 आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या तुलनेत 88.36 टक्के आहे. 

देशात 7,72,055 कोरोना रुग्ण उपचार घेत आहे.