(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ‘ड्रायव्हर’ पदाची भरती
जाहिरात क्र.: MDL/HR-REC-NE/91/2020
Total: 08 जागा
पदाचे नाव: ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना
वयाची अट:01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:02 नोव्हेंबर 2020