Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती

पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती


पदाचे नाव आणि पदसंख्या :
 
● फिजीशियन : 24
● एनेस्थेटिस्ट : 21 
● वैद्यकीय अधिकारी : 76

पात्रता :

● फिजीशियन : MD Medicine
● एनेस्थेटिस्ट : Degree/Diploma in/Anesthesia
● वैद्यकीय अधिकारी : MBBS, BAMS/BUMS/BDS
शुल्क  : 100 रुपये

नोकरी ठिकाण : पालघर.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2020 

ई-मेल पत्ता: http://cscovid19palghar@gmail.com

अधिकृत वेबसाईट : http://www.zppalghar.gov.in/index.php