NIA मध्ये 89 पदांसाठी भरती
पदाचे नाव आणि पदसंख्या :
● Inspector : 29 जागा
● Sub Inspector : 31 जागा
● Assistant Sub-Inspector : 29 जागा
पात्रता : पदवीधर
वेतन : 28000 ते 46000 रुपये
नोकरीचे ठिकाण : मुंबई, दिल्ली, हैदराबाद.
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याची मुदत : दि. 6 नोव्हेबर 2020
अधिकृत वेबसाईट: http://www.nia.gov.in/