Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

इंदू की जवानी' 11 डिसेंबरला रिलीज

इंदू की जवानी'  11 डिसेंबरला रिलीज 

कियारा आडवाणीचा 'इंदू की जवानी' हा कॉमेडी सिनेमा याच वर्षी 11 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

 यामध्ये कियारा आडवाणीबरोबर आदित्य सील लीड रोलमध्ये असणार आहेत. 

 यापूर्वी कियारा आडवाणीने याच सिनेमातील 'हसीना पागल दीवानी'या गाण्याचा टीजर शेअर केला होता.
 या वर्षभरातला कियाराचा हा अखेरचा सिनेमा असणार आहे. 

लवकरच ती वरुण धवनसोबत 'जुग जुग जिओ' या सिनेमामध्ये झळकणार आहे.