Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 66 धावांनी जिंकला.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 66 धावांनी जिंकला. 

 ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 66 धावांनी जिंकला. 

 पहिला सामना जिंकला असला तरी ऑस्ट्रेलियाला या सामन्यात एक जबरदस्त धक्का बसला आहे. 

 ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस याला दुखापत झाल्याने तो या पुढील सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
 तेविसाव्या षटकाच्या वेळी स्टॉयनिस बॉलिंग करत असताना दुसरा चेंडू टाकल्यानंतर त्याला दुखापत झाली. 

त्यानंतर स्टॉयनिसने तत्काळ खेळ थांबवला. त्याची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात आहे. 

 स्टॉयनिसचे स्कॅन केले जाणार असून त्यानंतरच तो खेळेल की नाही याबाबत स्पष्ट केले जाणार आहे. 

 स्टॉयनिसच्या गैरहजेरीत अष्टपैलू कॅमेरोन ग्रीन याला त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळणार आहे.