पदाचे नाव : सदस्य (अर्थशास्त्र आणि कायदा)
वयाची अट : 67 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑफलाईन, ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रधान सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई – 400032
अर्ज करण्याची मुदत : दि. ~6 नोव्हेंबर 2020~ नव्हे 27 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ)
मूळ जाहिरात : https://bit.ly/2GSmp1I
ई-मेल पत्ता : psecwr.wrd@maharashtra.gov.in
अधिकृत वेबसाईट : http://www.wrd.maharashtra.gov.in/