कॅनरा बँक मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव : प्रशासक, तज्ञ, विकसक / प्रोग्रामर, एसओसी विश्लेषक, व्यवस्थापक, किंमत लेखाकार, चार्टर्ड अकाउंटंट, माहिती सुरक्षा विश्लेषक, नैतिक हॅकर्स आणि पेमेंटेशन परीक्षक, सायबर फॉरेन्सिक विश्लेषक, डेटा खनन तज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक.
पद संख्या : 220 जागा
वयाची अट: 22 ते 35 वर्ष
नोकरीचे ठिकाण : बेंगळुरू.
अर्ज करण्याची मुदत : दि. 15 डिसेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करा :
अधिकृत वेबसाईट : www.canarabank.com