Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात

गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात

 गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. 

 देशात मागील २४ तासात कोरोनाचे ४५ हजार २०९ नवे रुग्ण सापडले आहेत. 
 याशिवाय देशात मागील २४ तासात ५०१ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

 देशात आता सध्या ४ लाख ४० हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३३ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

 एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ९० लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे.