Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

NTPC भरती 2020 : डिप्लोमा अभियंत्यासाठी 70 रिक्त जागा

 NTPC भरती 2020 : डिप्लोमा अभियंत्यासाठी 70 रिक्त जागा


पहिले निवड झालेल्या उमेदवारांना 2 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार. या नंतर त्यांना 24000 रुपये मूलभूत पगारासह डब्ल्यू 7 ग्रेड मध्ये ठेवले जाणार.

_पात्रता -_ 

▪️मायनिंग - खाणकाम किंवा मायनिंग / मायन, सर्वेइंग इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा

▪️इलेक्ट्रिकल - इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा

▪️मॅकेनिकल - मॅकेनिकल/ प्रोडक्शन इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
▪️माईन सर्व्हे - माईन सर्व्हे / मायनिंग इंजीनियरिंग / मायनिंग आणि मायन सर्वेइंगमध्ये डिप्लोमा 

नोट -_ 

डिप्लोमा नियमित मोड मध्ये असावा आणि किमान 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

_💰अर्ज फी -_ 

▪️सामान्य आणि ओबीसी - 300 रुपये.

▪️एससी, एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही. 

जागा _ : 70

शेवटची तारीख_ : 12 डिसेंबर 2020

 नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.


_ निवड प्रक्रिया -

निवड 2 टप्प्यांमध्ये होणार आणि दोन्ही टप्प्यांसाठी ऑनलाईन चाचण्या घेतल्या जाणार.