(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती
पदाचे नाव & तपशील:
1.कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2.पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA)
3.डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
4.डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता:
12 वी उत्तीर्ण
वयाची अट:
01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️ नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
फी:
General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
15 डिसेंबर 2020
अधिक माहितीसाठी क्लिक करा