Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

पहिल्यांदाच पार पडलेल्या फिल्मफेयर ओटीटी पुरस्कारांत अनुष्का शर्माची पाताल लोक ही सर्वेत्कृष्ट

पहिल्यांदाच पार पडलेल्या फिल्मफेयर ओटीटी पुरस्कारांत अनुष्का शर्माची पाताल लोक ही सर्वेत्कृष्ट 

 कोरोनामुळे थिएटर बंद झाल्यानंतर प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला चांगलीच पसंती दिली.

 पहिल्यांदाच पार पडलेल्या फिल्मफेयर ओटीटी पुरस्कारांत अनुष्का शर्माची पाताल लोक ही सर्वेत्कृष्ट सिरीज ठरली आहे. 

 पाताल लोक आणि द फॅमिली मॅनने प्रत्येकी 5 पुरस्कार तर पंचायत या सिरिजने 4 पुरस्कार मिळवले.

 काॅमेडी, ड्रामा आणि क्रिटिक्स अशा विभागांत सिरीजची निवड करण्यात आली होती. 

 पाताल लोकसाठी जयदीप अहलावतने सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार पटकावला.

 तर अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावला.

आर्या या वेबसिरीजद्वारे डिजिटल विश्वात पदार्पण करणारी सुश्मिता सेन सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.