सलार सिनेमामधील प्रभासचा फर्स्ट लूक शेअर
बहुचर्चित आणि केजीएफचे निर्मात्यांनी बुधवारी खूप मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या पुढील सिनेमा 'सलार' या तेलुगू सिनेमात अभिनेता प्रभास लीड रोलमध्ये आहे.
सलार मेकर्सने सिनेमामधील प्रभासचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे पोस्टर बॅकग्राऊंड ग्रे असून यामधील भाव व्यक्त करत आहेत.
प्रभास पोस्टरमध्ये गन घेऊन दिसत असून त्यांचा इंटेंस लूकमध्ये दिसत आहे.
पोस्टरसोबत ट्विटमध्ये लिहिलं आहे की, सलारमध्ये प्रभास. द मोस्ट वायोलेंट मेन...