Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

आजपासून (17 डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात भारताने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

मात्र भारताची सुरुवात निराशा जनक झाली, पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने 1 बाद 9 धावा बनवल्या होत्या.
हा सामना डे-नाईट सामना अ‌ॅडिलेड ओव्हल मैदानात खेळला जात आहे. या सामान्यामध्ये गुलाबी चेंडूच्या वापर करण्यात आलेला आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियन संघ : जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉश हेजलवूड