Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक पुढे

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक पुढे 

 बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 

 संलग्न राज्य संघटनांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती.

 त्यानंतर राजेश टंडन यांनी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाला ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे कळवले. 
 दरम्यान, याआधी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक येत्या 18 डिसेंबरला गुरूग्राम येथे होणार होती.

 या निवडणुकीत मतदान करणाऱ्या बहुतांशी व्यक्ती 60 वर्षांवरील आहेत. 

 त्यामुळे 32 पैकी 23 संघटनांकडून ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली. 

 हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनकडूनही या निर्णयाला मान्यता देण्यात आली.