Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

SSC मध्ये ५००० जागांची भरती

SSC मध्ये ५००० जागांची भरती

पदाचे नाव : लोअर डिव्हिजन लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर

पद संख्या : 5000 जागा

पात्रता : 10+2 / HSC Pass

वयाची अट : 18 ते 27 वर्षे
परीक्षा शुल्क : 100 रुपये

परीक्षेचे नाव : CHSL (10+2) परीक्षा 2020

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : दि.15 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/