खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर अभिनेता बॉबी देओलच्या करिअरला कलाटनी
खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर अभिनेता बॉबी देओलच्या करिअरला कलाटनी मिळाली आहे.
बॉबीने ‘आश्रम’मध्ये साकारलेली खलनायकाची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली.
2020 मध्ये सर्वाधिक पाहण्यात आलेल्या सिरीजमध्ये ‘आश्रम’चे नाव होते.
दरम्यान दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे आपला आगामी चित्रपट रणबीर कपूरसह साकारत आहे.
या चित्रपटात बॉबी देओलही झळणार असून या सिनेमात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.