Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

अभिनेता रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित '83' हा चित्रपट 4 जूनला प्रदर्शित

अभिनेता रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित '83' हा चित्रपट 4 जूनला प्रदर्शित 

अभिनेता रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित '83' हा चित्रपट 4 जूनला प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला. 
अनेक तारखांच्या अंदाजानंतर आता अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त मिळाला आहे.

हा चित्रपट तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे.