अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय
अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला.
तिने या सलामीच्या सामन्यात लॉरा सेगमंडवर 6-1, 6-1 असा सरळ दोन सेटमध्ये अशी मात केली.
या सामन्यात सेरेनाने पहिली गेम गमावल्यानंतर दोन्ही सेटमध्ये वर्चस्व राखले.
सेरेनाची बहीण व्हिनस विल्यम्सनेही दोन वर्षांनी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत पहिल्या फेरीत विजय मिळवला.
तिने या सामन्यात क्रिस्टिन फ्लिफकेनचा7-5,6-2 असा पराभव केला.