Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

भारताला 2008 मध्ये ऑल्मपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंग रिंगमध्ये परतण्यासाठी सज्ज

भारताला 2008 मध्ये ऑल्मपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंग रिंगमध्ये परतण्यासाठी सज्ज 

● भारताला 2008 मध्ये ऑल्मपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंग रिंगमध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. 

● विजेंदरने काही दिवसांपूर्वीच आपण कमबॅक करत असल्याची माहिती दिली होती. 
● विजेंदर 19 मार्चला गोव्यात एका कॅसीनो जहाजाच्या डेकवर हा सामना खेळणार आहे. 

● दरम्यान विजेंदर या रिंगमध्ये कोणासोबत दोन हात करणार हे अजून ठरलेले नाही. 

● व्यावसायिक बॉक्सर असलेल्या विजेंदरचा हा एकूण 13 वा तर भारतातील 5 वा सामना असणार आहे.