Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

बॅडमिंटन क्‍वीन सायना नेहवालचा बायोपिक 'सायना' येत्या 26 मार्चला रिलीज

बॅडमिंटन क्‍वीन सायना नेहवालचा बायोपिक 'सायना' येत्या 26 मार्चला रिलीज

● बॅडमिंटन क्‍वीन सायना नेहवालचा बायोपिक 'सायना' येत्या 26 मार्चला रिलीज होणार आहे. 
 ` 
● चित्रपटात अभिनेत्री परिणिती चोप्रा लीड रोल करत असून स्वतः परिणितीने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. 
● परिणितीने 'सायना'चे फर्स्ट लुक पोस्टरदेखील रिलीज केले आहे. 

● 'सायना' ही स्पोर्टस फिल्म असल्याने त्याच्याकडून परिणितीला विशेष अपेक्षा असणार हे, उघड आहे.