Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र याच दरम्यान संघाला दोन मोठे धक्के बसले

भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र याच दरम्यान संघाला दोन मोठे धक्के बसले

● भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र याच दरम्यान संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

रोहित शर्माला दुखापत : मार्क वुडचा टाकलेला चेंडू रोहितला योग्य पद्धतीने मारता आला नाही. हा चेंडू वेगाने त्याच्या कोपरापर्यंत गेला. यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हातातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावर तातडीने उपचार करण्यात आले. 
श्रेयस अय्यर जखमी : 8 व्या ओव्हरदरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. शार्दुल ठाकूने टाकलेल्या चेंडूवर जॉनी बेयरस्टोने मारलेला चेंडू अडवताना त्याच्या खांद्यामध्ये दुखापत झाली. यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले  

दरम्यान दोन्ही खेळाडू लवकरात लवकर बरे व्हावेत आणि संघात परतावेत यासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना करण्यात येत आहे.