Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

न्यूझीलंड संघाने अखेरच्या टी-20 लढतीत बांगलादेशचा 65 धावांनी धुव्वा उडवला.

न्यूझीलंड संघाने अखेरच्या टी-20 लढतीत बांगलादेशचा 65 धावांनी धुव्वा उडवला.

न्यूझीलंड संघाने अखेरच्या टी-20 लढतीत बांगलादेशचा 65 धावांनी धुव्वा उडवला.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या 142 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 76 धावांमध्येच गडगडला. 
या विजयासह तीन टी-20 सामन्यांची मालिका न्यूझीलंडने 3-0 अशा फरकाने खिशात घातली. 

71 धावांची खेळी साकारणारा फिन ऍलेन 'सामनावीर' ठरला.