गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत झालेली वाढ आपली चिंता वाढवणारी
● गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत झालेली वाढ आपली चिंता वाढवणारी अशीच आहे.
● केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 81,466 नवे रुग्ण आढळून आले होते.
● देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,23,03,131 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,63,396 वर पोहोचला आहे.
● रिपोर्टनुसार, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 6,14,696 आहे. तर आत्तापर्यंत दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.
● दिलासादायक बाब म्हणजे 1,15,25,039 लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे.