Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

अभिनेत्री दिया मिर्झाने आपल्याला चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.

अभिनेत्री दिया मिर्झाने आपल्याला चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. 

▪️ अभिनेत्री दिया मिर्झाने आपल्याला चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. दिया लवकरच लवकरच आई होणार आहे. 

▪️ याबाबत दिया मिर्झाने ही गोड बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
▪️ दिया सध्या आपल्या परिवारासोबत मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिथलाच एक फोटो तिने शेअर केला आहे.

▪️ तसेच अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार असल्याचे दिल्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

▪️ दरम्यान, माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत असल्याचे कॅप्शन तिने दिले आहे.