Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

न्यूयॉर्क येथे ४ ते १३ जून दरम्यान २४व्या ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हल पार पडणार

न्यूयॉर्क येथे ४ ते १३ जून दरम्यान २४व्या ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हल पार पडणार 

● न्यूयॉर्क येथे ४ ते १३ जून दरम्यान २४व्या ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हल पार पडणार आहे. यामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे दिग्दर्शित 'काळोखाच्या पारंब्या' चित्रपटाची निवड झाली आहे.

● ९३ देशांतून आलेल्या २५०० चित्रपट निवडीच्या स्पर्धेत होते. त्यात काळोखाच्या पारंब्याची निवड झाली आहे.
● प्रख्यात लेखक भारत सासणे यांच्या 'डफ' या दीर्घकथेवर हा चित्रपट आधारित आहे. 

● यामध्ये मकरंद यांनी रहिमचाचाची मध्यवर्ती भूमिकाही साकारली असून त्यांच्यासोबत वैभव काळे, काजल राऊत या तरुण, नव्या उमेदीच्या कलावंतांसह पुरुषोत्तम चांदेकर, प्रा. डॉ. राजू सोनवणे, प्रेषित रुद्रवार आदींच्या प्रमुख भूमिका आहे.

● याआधी चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांना मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. तर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्येही या चित्रपटाची निवड झाली आहे.