सोन्याच्या आणि चांदीच्या दरात शुक्रवारी संध्याकाळी वाढ
● सोन्याच्या आणि चांदीच्या दरात शुक्रवारी संध्याकाळी वाढ झाली आहे.
● सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाली आहे.
● मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,900 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,900 रुपये इतका आहे.
● तर चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 65,000 रुपये मोजावे लागणार आहेत.
● दरम्यान ऑगस्ट 2020 मध्ये सोनं प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपये झाले होते.
● त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 12 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाली आहे.