Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज

टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज

▪️ टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज असल्याचे मत भारतीय कनिष्ठ नेमबाजी संघाच्या प्रशिक्षिका सुमा शिरूर यांनी व्यक्त केले.

▪️ भारताने आत्तापर्यंत 15 सुवर्णपदकांसह एकूण 30 पदके मिळवत ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले आहे. 
▪️ आता पुढील चार महिन्यांत टोक्यो ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना कसून तयारी करावी लागणार आहे. 

▪️ दरम्यान, खेळाडू सर्वस्व पणाला लाऊन ऑलिम्पिक पदक पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत, असेही शिरूर यांनी स्पष्ट केले आहे.