Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

रेल व्हील फॅक्टरीमध्ये नोकरीची संधी!

रेल व्हील फॅक्टरीमध्ये नोकरीची संधी!


● रेल व्हील फॅक्टरीमध्ये ‘अप्रेंटिस’च्या विविध जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

● पद :

- फिटर
- मेकॅनिस्ट
- मॅकेनिक (मोटर वेहिकल)
- टर्नर
- CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप)
- इलेक्ट्रिशिअन
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक


● शैक्षणिक पात्रता  :  ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय 

● शुल्क : सामान्य/ओबीसी : ₹१०० /- [एससी/एसटी : फी नाही]

● वयाची मर्यादा : १३ सप्टेंबर २०२१ रोजी १५ ते २४ वर्षे [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

●  अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :  १३ सप्टेंबर २०२१