लक्ष्मी उपहार गृह मारेगाव यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वादिष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण – लक्ष्मी उपहार गृह, मारेगाव!
संचालक: वासुदेव पाटीदार
आपल्या सेवेत सदैव तत्पर, आपल्या आनंदात सामील!
प्रकाशाचा हा सण आपणा सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आणि भरभराट घेऊन येवो, हिच शुभेच्छा!