गजानन पा. खापणे (संचालक, वसंत जिनिंग वणी आणि माजी उपसभापती, पंचायत समिती मारेगाव) यांच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
सुख, समृद्धी, आणि शांतीचा हा प्रकाशपर्व आपणा सर्वांच्या जीवनात नवचैतन्य घेऊन येवो, हिच सदिच्छा!
आपल्या सहकार्यातून प्रगतीचे नवे मार्ग उजळत राहो!
दिवाळीचा आनंद द्विगुणित होवो!