Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

माधवराव कोहळेजेष्ठ सामाजिक नेते, संयोजक - राळेगाव विधानसभा क्षेत्र, शिक्षक आघाडी भाजपा

माधवराव कोहळे
जेष्ठ सामाजिक नेते, संयोजक - राळेगाव विधानसभा क्षेत्र, शिक्षक आघाडी भाजपा

यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!  

आपल्या सर्वांच्या जीवनात दीपावलीचा हा प्रकाशाचा सण सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो. आपल्या सहकार्याने समाजाच्या विकासासाठी आणि शिक्षणाच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.  

प्रगती, समाधान आणि उज्ज्वल भविष्यासाठी दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!