आस्वले हॉस्पिटल मारेगाव यांच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
सर्वांच्या आरोग्याचे रक्षण आणि सेवेसाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरूच आहेत. या दीपोत्सवात आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी यांचे तेज उजळले जावो, हिच मनःपूर्वक इच्छा.
डॉ. हर्षाली तेजस आस्वले
आस्वले हॉस्पिटल, मारेगाव – आपल्या निरोगी आणि सुखी आयुष्याचा आधार!
ही दिवाळी आपल्यासाठी आरोग्यसंपन्न, समृद्ध, आणि समाधानाने भरलेली जावो!