राधिका केक अँड स्वीट्स
मेवाड हॉटेल, मेन रोड मारेगाव यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या प्रत्येक सणासुदीला गोडवा आणण्यासाठी आमच्याकडे सर्व प्रकारचे केक, दर्जेदार मिठाई, स्वादिष्ट आईस्क्रीम, आणि खारा माल योग्य दरात उपलब्ध आहे.
एकदा नक्की भेट द्या!
प्रशांत मेहता
मो. 8600936886
दीपावलीचा हा प्रकाशमय सण आपल्या जीवनात आनंद, समृद्धी, आणि गोडवा घेऊन येवो, हिच आमची शुभेच्छा!