प्रशांत भाऊ भंडारी (उपसरपंच, ग्राम पंचायत कार्यालय वनोजादेवी, सामाजिक कार्यकर्ता मार्डी सर्कल) यांच्यावतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकाशाचा हा सण आपणा सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या सहकार्याने ग्रामीण विकास आणि सामाजिक सेवा यांचा वसा पुढे नेण्यास प्रेरणा मिळते. दीपावली आनंदमय आणि सुखमय होवो!