Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

गौड कलार कलाल समाज वधू - वर परिचय मेळावा चे आयोजन

गौड कलार कलाल समाज वधू - वर परिचय मेळावा चे आयोजन       
विलास होलगीलवार: कलार कलाल समाजाचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास झाला पाहिजे या उद्देशाने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी संम्पन्न होत असते त्याचा एक भाग म्हणून  नागपूर कलार गौड समाज सेवा संघ व विदर्भ गौड कलार समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळावा व गुणवंत विध्यार्थी सन्मान सोहळ्या चे आयोजन 2 मार्च 2025 रोजी भारत सेलिब्रेट हॉल कोराडी नागपूर येथे  संम्पन्न होत आहे कार्यकमाचे उदघाटक महेश कुमार गौड , पोंनम प्रभाकर गौड कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.स्वामी गौड विशेष अतिथी मधू याशकी गौड , सत्यम गौड , मुदमोहनी राममोहन गौड मुख्य प्रवक्ते डॉ.वट्टीकुटी रामाराव गौड स्वागताध्यक्ष  नारायण गौड विदर्भ संघटना  अध्यक्ष सदर मेळावा चे आयोजन समिती अध्यक्ष विनोद कोयडवार , उपाध्यक्ष रमेश कोमरेवार , महासचिव राजु मंतापुरिवार सचिव भास्कर बालगोणीवार सहसचिव संजय गौड, नरेश गौड मधुसूदन गौड  मुख्य सल्लागार   कृष्णा नमलेवार व सर्व सदस्यगण  कार्यक्रम यशस्वी करण्या करिता अथक परिश्रम घेत आहे तरी सर्व समाज बांधवांनी आपले पल्यासह कार्यक्रमाला उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करावे असे आव्हान अध्यक्ष व सचिव करीत आहे