Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय महामार्गांवर करंजी येथील नागपूर बसस्टॉप वर दोन कारचा भीषण अपघात

राष्ट्रीय महामार्गांवर  करंजी येथील नागपूर बसस्टॉप वर दोन कारचा भीषण  अपघात 

सात जण  गंभीर जखमी   
करंजी रोड :  हैद्राबाद नागपूर महामार्गाने  प्रयागराज येथे कुंभमेळा दर्शन घेण्यासाठी कर्नाट होक मधील भक्तगन जात असतांना समोरील स्वीपट कारचा टायर फुटला व उभ्या असलेल्या पाणी टँकर ला धडक बसताच दुसऱ्या कारची भिडलेल्या कारला  धडक बसून जोरदार अपघात झाला नागपूर मार्गाने प्रवासाकरिता जाण्यासाठी  उभ्या असलेले प्रवाशी यात्रेकरी  
 डी शशिकांत राम वय 54 वर्ष,  विजयकुमार वय 42 व
KA 51 MM 7804 मधील  उमाशंकर हे गंभीर जखमी असून  बाबू, अनुपकुमार , सी अशोक
तसेच रोडचे बाजूला थांबून असलेले सोनू जाधव वय 31 वर्ष रा. मोहदा  असे   एकूण सात  जण  जखमी झाले  अपघात घडताच करंजी येथील तरुण व महामार्ग पोलीस मदत केंद्र यांनी अपघात स्थळी धाव घेत  जखमीन्ना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय करंजी येथे दाखल करून जखमी लोकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली वारंवार महामार्गांवर होणारे अपघात ही अतिशय चिंतेची बाब आहे परंतु कायमस्वरुपी उपाय योजना होतांना दिसत नाही नागपूर कडे जाणाऱ्या सर्व बसेस सर्व्हिस रस्त्याने गावातून सुरु करण्या करिता पोलीस विभागाने बस्थानक पांढरकवडा  यांना सूचित करावे सोबतच रस्थाने अनधिकृत उभे असलेल्या सर्व वस्तूंची विल्हेवाट कायम स्वरूपी करण्यात यावी अशी मागणी ग्रामवासी करीत आहे