Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

पहलगाम च्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करंजी येथे कॅन्डल मार्च व निषेध मोर्चा

पहलगाम च्या  दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करंजी येथे कॅन्डल मार्च व निषेध मोर्चा           


 करंजी रोड : पहलगाम काश्मीर मध्ये 27 निरपराध  पर्यटकांची आतंकवाद्याकडून तू कोणत्या धर्माचा आहे असे विचारून हिंदू आहे तर पत्नी व  मुलांन समोर तरुण निष्पाप भारतीय व विदेशी नागरिकांनची गोळ्या मारून हत्या करण्यात आली  त्यात महाराष्ट्र मधील 6 सहा जणांचा मृत्यू झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ करंजी येथील व्यापारी व ग्रामस्थांकडून निदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तान विरोधात या निदर्शनाचा मोठा रोष दिसून आला  भारत माता की जय अशा घोषणा देत संतप्त नागरिकांनी  आक्रोश व्यक्त केला   विकृत मानसिकता असलेल्या आतंकवाद्यांना सोडणार नाही अशी अपेक्षा पंतप्रधान महोदयाकडून जनता करीत आहे कॅन्डल  मार्च व निषेध मोर्चा प्रसंगी सर्व मृत्यात म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व भारत माता की जय अश्या घोषणा देण्यात आल्या भ्याड हल्याचा निषेध करण्यात आला