Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा वाहन चालकांना मोठा अडथळा

राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा वाहन चालकांना मोठा अडथळा  

करंजी रोड : करंजी गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग वर गावातील काही लोकांच्या मालकी चे पोशिव जनावरे मोकाट सोडून देतात व ती राष्ट्रीय महामार्गावर वास्तव्य करत असून महामार्गाने अहोरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतात अशा परिस्थितीमध्ये संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला आहे व महामार्गावरील वाहक वाहन चालवीत असताना मोठा अडथळा निर्माण होत आहे गावातून जात असलेल्या महामार्गावर उडान पुलाचा उतार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहनाची गती अधिक असते त्यामुळे अपघात जर झाला तर फार मोठ्या स्वरूपाचा राहील करिता संबंधित पोशिव जनावर मालकांनी स्वतःच्या जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून महामार्गावरील वाहन चालकांना अडचणी निर्माण होणार नाही याची दखल घेण्यात यावी अन्यथा महामार्ग पोलिसांनी दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे