Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

बाल गोपालांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा

बाल गोपालांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा           
करंजी रोड : सर्जा राजाप्रती कृतज्ञ व्यक्त करणारा पोळा सण शुक्रवारी संम्पन्न झाला तसेच 23 ऑगस्ट रोजी सकाळी करंजी येथे शेखडो बालगोपालांचा उत्साह असलेला तान्हा पोळा चे मागील अनेक वर्ष्या पासून आयोजन करण्यात येत असते या मध्ये विविध वेशभूषा ने सजावट करण्याची पूर्वी पासूनच धावपळ सुरु असते लाकडा पासून बनविलेल्या नंदी बैल माती चे नंदी बैलांची आकर्षक सजावट करून एक मेका मध्ये स्पर्धा करून बालगोपाल पारितोषिक मिळविण्याचा प्रयत्न करतांना दिसत असते तान्हा पोळा चे आयोजन गावातील तरुण व जेष्ठ मंडळी नियोजित पद्धतीने आयोजन करून उत्तम सजावट असणाऱ्या नंदी बैलांनची निवड परीक्षक करतात व सर्व सामान्य मुलांना खाऊ व पैसा चे करतात मोठया बैलांची उत्कृष्ट सजावट असलेल्या बालगोपालांना बक्षीस देऊन त्यांचा उत्साह साजरा करण्यात येतो या करिता सार्वजनिक देणगीदार सहकार्यातुन कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा पुडके बाळू बावणे प्रशांत आंबटकर सागर मुडे मारोती मालेकर निखिल बावणे व गावातील अनेक तरुण अथक परिश्रम घेऊन बालगोपालांचा तान्हा पोळा चे आयोजन करीत असते