Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

ईद मिलादून नबी ईद निमित्य मिरवणूकिचे आयोजन

ईद  मिलादून नबी ईद निमित्य मिरवणूकिचे आयोजन            

करंजी रोड : मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसा निमित्त करंजी जामा मज्जीद कमिटी  च्या वतीने 5 सप्टेंबर रोजी शेकडो मुस्लिम बांधव जामा मज्जीद येथे सकाळी एकत्र येऊन एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या त्या नंतर डी जे च्या गजरात महामार्गाच्या दोन्ही बाजूने शेखडो मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढून मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जय घोष करीत शांततेत कार्यक्रमाचे आयोजन जामा मज्जित कमिटी करंजीचे अध्यक्ष जाकीर शेख उपाध्यक्ष अहमद सय्यद तसेच संचालक कदीर भाई सय्यद विनायक पठाण इस्माईल शेख अमान अन्सारी हाफिज अन्सारी व व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे आयोजन केले व आनंद व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती ईद साजरी करण्यात  आली.