श्री. लक्ष्मण सिताराम इद्दे कडून, आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
प्रिय नागरिक बंधू आणि भगिनींनो,
प.स. वणी व मारेगावचे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख, तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व जेष्ठ नागरिक मंडळांचे पदाधिकारी, श्री. लक्ष्मण सिताराम इद्दे यांनी, आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
"हा प्रकाशपर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!"
!! शुभ दीपावली !!