दिवाळीचा सण म्हणजे नवी उमेद, नवा उत्साह आणि काहीतरी नवीन खरेदी करण्याचा आनंद. हा सण आहे प्रकाशाचा, मांगल्याचा आणि स्वप्नपूर्तीचा. आणि ही नवी सुरुवात जर एका नव्या, दमदार हिरो बाईकसोबत झाली, तर या उत्सवाची शानच काही वेगळी!
तुमचा हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी, मारेगावचे विश्वासाचे नाव, 'पार्वती मोटर्स ', घेऊन आले आहे एक अशी ऑफर, जी तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने 'स्पेशल' बनवेल.
💥 सरळ 5000₹ ते 15000₹ रुपयांची भव्य सूट! 💥
ही संधी पुन्हा नाही! तरुणाईची पहिली पसंती असलेल्या या बाईकवर एवढी मोठी सूट, फक्त या दिवाळीत, फक्त
पार्वती मोटर्स ' मध्ये!
हीरो स्प्लेंडर प्लस, हीरो एचएफ डिलक्स, हीरो पॅशन एक्सटेक, हीरो पॅशन प्रो, हीरो ग्लॅमर एक्सटेक, हीरो सुपर स्प्लेंडर, हीरो एक्स्ट्रीम 160R, हीरो एक्स्ट्रीम 200S, हीरो एक्सपल्स 200, हीरो एक्सपल्स 200T, हीरो एचएफ 100, हीरो अचिव्हर 150, हीरो हंक 150, हीरो हंक 200R, हीरो इग्निटर, हीरो करिझ्मा XMR, हीरो स्प्लेंडर आयस्मार्ट.
🛵 स्कूटर:
हीरो प्लेझर प्लस एक्सटेक, हीरो माएस्ट्रो एज 125, हीरो माएस्ट्रो एज 110, हीरो डेस्टिनी 125, हीरो झूम 110, हीरो झूम 125, हीरो ड्युएट, हीरो विदा V1
पत्ता
मीरा कोम्प्लेक्स राष्ट्रीय विद्यालय जवळ मेन रोड मारेगाव
प्रो प्रा राहुल राजू किन्हेकार