Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

करंजी बस्टॉप वर म्यकझीमोला ट्रक ची जोरदार धडक जीवितहानी टळली.

करंजी बस्टॉप वर म्यकझीमोला ट्रक ची जोरदार धडक जीवितहानी टळली.
लोखंडी कठडे नसल्यामुळे झाला अपघात   

करंजी रोड : नागपूर वरून  हैद्राबाद कडे  जात असलेल्या ट्रक क्र.RJ - 11 GB 4999 धावत्या  ट्रकचे स्टीअरिंग जाम झाल्यामुळे ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले व  करंजी बस्टॉप येथून पांढरकवडा करिता सीटर वर  चालणाऱ्या आटोपॉईंट वर म्यकझीमो  क्र. MH -31 DV 1604        वाहणाला जोरदार धडक दिली परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही  म्यकझीमोचे मोठे नुकसान झाले तसेच  राष्ट्रीय महामार्ग करंजी गावातून जात असलेल्या उडानपुलाचा उतार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहणाचा वेग अधिक असतो त्या सोबतच उडान पुलाचा झिरो गावात असतांना लोखंडी कठडे नामशेष झाले असल्यामुळे जनता  रस्ता ओलांडून जाणे येणे करीत असते महामार्ग वरील अपघात हे नेहमीचेच झाले आहे. उडान पुला वरील लोखंडी कठडे ची उंची वाढवून  कायम स्वरूपी रस्ता ओलांडणे बंद होणे अत्यन्त गरजेचे आहे अशी  जनता मागणी वारंवार करीत आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग दुर्लक्ष करीत असल्या चे दिसत आहे वारंवार होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा प्रशन जनता करीत आहे