Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

करंजी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन

करंजी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन  

करंजी रोड  :  देश विदेशात सर्वसामान्य परिचित खेळ   ग्रामीण भागातील खेळाडून्नचा आवडता खेळ  क्रिकेट ची पंढरी अशी ओळख निर्माण करणारे करंजी येथे करंजी  व्यापारी संघटना व ग्रामवासी च्या वतीने मागील तीन वर्ष्या पासून सिनियर / जुनिअर     प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन व  भव्य उदघाटन 8 डिसेंबर रोज सकाळी 9 वाजता महात्मा जोतिबा फुले विद्यालय येथे    संम्पन्न होत आहे स्पर्धेचे  उदघाटक निमिष मानकर माजी सभापती जि.प.यवतमाळ कार्क्रमाचे अध्यक्ष सुंदरदास कांबळे ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक मान्यवरांनच्या उपस्थिती मध्ये संम्पन्न  होत आहे तरी परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमिनी स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आव्हान करंजी प्रीमियर लीग चे अध्यक्ष राजेश मानकर सचिव आनंद खुराना संजय कुंडलवार दिनेश कांबळे प्रवीण चव्हाण प्रफुल नगराळे महेंद्र जुनेजा व सर्व पदाधिकारी सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू आव्हान करीत आहे