स्नेहसंमेलन झेप 2025 चे आयोजन
करंजी रोड : महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय करंजी च्या वतीने 23 जानेवारी स्नेहसंमेलन झेप 2025 चे आयोजन प्रसंगी आध्य संस्थापक स्व.बाबाराव मानकर यांच्या प्रतिमे चे अनावरन करीत कार्यक्रमा ची सुरुवात विध्यादेवता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमा ला सुरुवात झाली गुणवंत विध्यार्थी सानिया भांबेवार सानिया ताजने पूनम गादेवार मायी अनाके सुविधा मडावी स्वप्नील टेकाम अनेक विध्यार्थी चा शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे उदघाटक सरपंच गणेश रामपुरे तर अध्यस्थानी माजी जि.प.सभापती निमिष मानकर प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील सौ.वदंना खैरे निवृत्त शिक्षक राठोड सर निवृत्त मुख्याध्यापक रितेंद्र धोटे पत्रकार विलास होलगीलवार पत्रकार धनराज दहिगुडे उपस्थिती मध्ये कार्यक्रम संम्पन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन मुख्यधापिका सुनीता पायताडे यांच्या मार्गदर्शना मध्ये नरेश नुगूरवार मंगेश एकरे संजय येडमे वराकार आडे विकास भोंग साधना पवार सुभाष वासेकर प्रमोद कुरटकर वदंना तोटेवार यांनी अथक परिश्रम घेतले कार्क्रमाचे सूत्रसंचालन नरेश नुगूरवार व आभार प्रदर्शन मंगेश एकरे
यांनी केले