रुग्णांना फळ वाटप करून पत्रकार दिन साजरा
करंजी रोड : आद्य पत्रकार बाळशात्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्य करंजी रोड पत्रकार संघटनेच्या वतीने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपसत पत्रकार दिन साजरा करण्यात आला प्रसंगी पत्रकार विलास होलगीलवार डॉ.संजय तोडासे डॉ . एन. यू . बेले निलेश इंदोरे लिपिक बालाजी मस्के एक्सरे टेक्निशियन वर्षा भुमरे सिस्टर स्वप्नील मेश्राम .पुण्यगरी चे पत्रकार सुनील वनकर पत्रकार सागर मुडे पत्रकार धनराज दहीगुडे पत्रकार सिमित कांबळे पत्रकारां तर्फे रुग्णांना फळ वाटप हा उपक्रम राबित असताना ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर एन यू बेले व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पत्रकार बंधूंचा शाल व श्रीफळ देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला व पत्रकार दिना निमित्त शुभेच्छा दिल्या उपस्थित . समाज बांधवांनच्या उपस्थित मध्ये पत्रकार दिन साजरा आला