शेतकऱ्यासाठी मान्सून पूर्वी शेती सबंधित मार्गदर्शन
मारेगाव प्रतिनिधी
EMPIRENET SOLUTION PVT LTD..
च्या माध्यमातून मान्सून पूर्वी शेती सबंधित मार्गदर्शन प्रोग्राम मारेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
आजच्या काळात महागळी शेती करणे फार कठीण झाले आहे.कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घेता येईल त्यासाठी शेती व्यवसायकांनी सतर्क होणे गरजेचे आहे..
आजपर्यंत आपण रासायनिक खतांचा व कीटक नाशकावर होणारा खर्चतात वाढ तसेच तणनाशकांचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम व उत्पादनात होणारी घट होत आहे यावर विचार करणे गरजेचे आहे..
करिता आज आपण आपल्या परिसरात म्हणजे मारेगाव येथे नॅनो टेक्नॉलॉजी व कटिंग ऐज तंत्रज्ञानावर आधारित मोफत शेती विषयक मार्गदर्शन त्याच प्रकारे शेतीहा व्यवसाय वाढण्याकरिता तज्ञ मार्गदर्शन करणार आहे.वैशिष्ट्य :- 1) जमीनीचा पोत सुधारणा...
2) खर्च कपात (५०%)
3) उत्पादन वाढ (२५-५०%)
दिनांक :- ०४/०६/२०२५
स्थळ :- जेष्ठ नागरिक भवन, राष्ट्रीय विद्यालय च्या मागे, मारेगाव